*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून" एक पौदा माँ के नाम" या योजनेच्या अनुषंगाने अकलूज येथे सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुख्तारभाई कोरबू व त्यांच्या सहकारी यांनी आज दिनांक 11 जुलै 2024 रोजी या योजनेचा अकलूज या ठिकाणी पौदा (वृक्ष) लावून स्वागत करण्यात आले आणि जिल्ह्यात या संकल्पनेतुन उपक्रम राबवले जात आहेत त्याप्रसंगी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा