*श्री संत तुकाराम महाराज पालखी दिंडी क्रमांक 12 मधील युवक गोविंद फुके सराटी येथे आंघोळीला गेले असता पाण्यात बुडाला...*
संपादक हुसेन मुलानी
जुलै ०१, २०२५
* अकलूज----प्रतिनिधी* *शकुरभाई तांबोळी* *टाइम्स 45 न्यूज मराठी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्याचा काल पुणे जिल्ह्या...