इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- सुरवड (ता.इंदापूर) येथील वसंत बाबूराव जगताप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा भला मोठा परीवार आहे. कांतीलाल जगताप व कृष्णदेव जगताप यांचे वडील होते. तर शशिकांत सुर्यवंशी यांचे आजोबा तर अरूण सुर्यवंशी सर यांचे मामा होते.
फोटो - वसंत बाबूराव जगताप
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा