*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रविणभैय्या दशरथ माने यांनी पत्नी मयुरी वहिनी व बहिण तेजश्री दीदी यांच्या सह मतदानाचा हक्क रूई या आपल्या गावी बजावला.
परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रविणभैय्या दशरथ माने यांनी मागील पंधरा दिवसांपासून नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा राबवली आहे. मतदारांना स्टॅम्प पेपरवर नऊ वचन लिहून दिले आहेत.
इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता, तरूण सहकारी, जेष्ठ वयोवृद्ध नागरिक निश्चित मला आशिर्वाद देतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तालुक्यात परिवर्तनाचे चित्र निर्माण झाले असून येणाऱ्या २३ तारखेला प्रत्यक्षात ते आपल्याला पहावयास मिळेल अशी प्रविणभैय्या माने यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया दिली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा