*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
----- इंदापूर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांनी बावडा येथे कुटूंबियासह मतदानाचा हक्क बजावला.
इंदापूर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी मागील पंधरा दिवसांपासून नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा राबवून शांततेत प्रचार पार पाडला.
बावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, पत्नी भाग्यश्री पाटील, मुलगी अंकिता पाटील ठाकरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा