कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
-----बावडा येथील निवृत्त अंगणवाडी सेविका रत्नप्रभा सुभाष बोरगावकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ वर्षांच्या होत्या. बावडा परिसरात त्या धार्मिक वृत्तीच्या म्हणून ओळखले जात तसेच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील प्रसिद्ध फोटोग्राफर व शुभरत्न फोटो स्टुडिओचे मालक सूरज बोरगावकर यांच्या त्या मातोश्री होत.
_________________
फोटो:-रत्नप्रभा बोरगावकर, बावडा.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा