Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर चा 52वा गळित हंगाम शुभारंभ संपन्न


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर सन 2025-26 चा 52 वा ऊस गळीत हंगाम शुभारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,सुविध पत्नी .सौ नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील* व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती . मदनसिंह मोहिते पाटील* विधान परिषदेचे आमदार आणि शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील* . सौ.सत्यप्रभादेवी मोहिते - पाटील* या प्रमुख मान्यांवराच्या उपस्थित संपन्न झाला

यावेळी विधीवत काटा व बैलगाडीची पुजा या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. श्री सत्यनारायण महापुजा कारखान्याचे संचालक बाळासाहेब माने व अरुणा माने या उभयतांच्या शुभहस्ते संपन्न झाली



तसेच यावेळी ऊस वहातुक बैलगाडी मुकादम व ऊस उत्पादक सभासद यांचा सन्मान मा चेअरमन साहेबांच्या हस्ते करण्यात आला

या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील व कै.आक्का साहेब, कै. पप्पासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर, मा.उपाध्यक्ष जि प सोलापुर .शहाजीराव देशमुख जि प माजी सभापती संग्रामसिंह जहांगिरदार* माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील* माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील,युवा नेते विश्वतेसिंह मोहिते पाटील*मा. सौ.शिवांशिका मोहिते पाटील, व्हा चेअरमन मिलिंद कुलकर्णी* 



या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती व्हा चेअरमन शंकरराव माने -देशमुख,मा.व्हा चेअरमन प्रकाश पाटील,उपसभापती मामासाहेब पांढरे, सोलापुर जिल्हाअध्यक्ष आर पी आय सोमनाथ भोसले, व्हा चेअरमन दत्तात्रय भिल्लारे, नगराध्यक्ष नातेपुते सौ. अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, नगराध्यक्ष महाळुंग सौ. लक्ष्मी चव्हाण,उपनगराध्यक्ष महाळुंग भिमराव रेडे -पाटील, उपनगराध्यक्ष माळशिरस सौ.मंगल केमकर जिल्हा परिषद सदस्य, राहुल बापू वाघमोडे, लक्ष्मण पवार, पंचायत समिती मा उपसभापती मच्छिंद्र ठवरे,पंचायत समिती सदस्य तुकाराम देशमुख गौतम माने, नाना नाईकनवरे, अभिमान सावंत,सौ हेमलता चांडोले, माणिक वाघमोडे,पांडुरंग तात्या वाघमोडे,सरपंच विरकुमार दोशी, उपसरपंच श्रीमती सुमन भोसले, पुरदांवडे सरपंच सौ.राणी मोहिते, उपसरपंच देवीदास ढोपे, प्रताप सालगुडे पाटील, विलास आद्रट, विजय देशमुख, दत्ता भोसले, परमेश्वर देशमुख, ॲड नितिन खराडे, तात्या एकतपुरे, विलास फडतरे.

माळशिरस तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हा चेअरमन, संचालक मंडळ, शेतकरी सभासद,श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी संचालक,सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, शिवामृत दुध संघाचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य व कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा