Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

सहा वर्षाच्या तखी काझी या चिमुकल्याने केला रमजान चा पहिला रोजा पूर्ण

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


मुस्लिम धर्मियांमध्ये पाच तत्वा पैकी रोजाला विशेष महत्त्व आहे सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजानचा महिना चालू झाला आहे अशा या कडक रमजानच्या महिन्यामध्ये पहिला रोजा करमाळा शहरातील तखी मोईन काजी या सहा वर्षीय चिमुकल्याने रमजानचा रोजा पूर्ण केला अवघ्या अल्पवयात त्यांनी असा हा कडक रोजा पूर्ण केल्याने त्याचे सर्व स्तरातून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे 

करमाळा शहरातील कृष्णाजी नगर येथे राहणारे रहिवासी तसेच वीट तालुका करमाळा येथील बँक ऑफ इंडिया मध्ये सध्या कार्यरत असणारे कर्मचारी मोईन जमील काझी यांचे ते चिरंजीव आहेत  तखी काझी या सहा वर्षीय चिमुकल्याने रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला आहे त्याने सदरचा उपवास सुलेमानिया मशीद मध्ये सोडला यावेळी मौलाना हाफिज फारूक रजा, युसुफ शेख सर मोमीन जनाब रौनक शेटे पटेल जहांगीर शेख सादिक काझी, आयुब शेख, सहित मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते  अगदी लहान वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे मुस्लिम समाजा मधून विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे त्याला या कामी आई, वडील तसेच आजोबा जमील काझी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा