Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

*"माझे गाव माझी जवाबदारी" या अभियाना अंतर्गत प्रभाग क्रमांक:-३ मधील नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करुन देणार --नगरसेवक, विशाल प्रकाश मोरे...*

 *मुख्य संपादक*

        *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

   ‌.            *मो:-9730867448*



अकलूज येथे २५फेब्रुवारी२०२६ पासून सुरू असलेल्या माझे गाव माझी जबाबदारी या अभियानास प्रारंभ झाला असून प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात या अभियानांतर्गत या उपक्रमास प्रारंभ केला असून प्रभाग क्रमांक ३  मधील नगरसेवक *विशाल प्रकाश मोरे* यांनी "*टाइम्स 45 न्यूज मराठी"* ला माहिती देताना म्हणाले की

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांचा मार्गदर्शना खाली आमदार रणजितसिह मोहिते पाटील , खासदार धैर्यशीलभैया मोहिते पाटील साहेब गटनेते तथा उपनगरअध्यक्ष मा. शिवतेजसिंह  मोहिते पाटील साहेब यांच्या माध्येमातून अकलूज नगरपरिषद  अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ म्हणून मी माझ्या प्रभाग क्रमांक ३  मध्ये

नागरिकाना पक्क घरं बांधण्यासाठी घरकुल योजना प्रभावीपणे राबवणे, अंडरग्राऊंड गटारी, व वअंडरग्राउंड वाटर सप्लाय ची पाईपलाईन चे काम चालू आहे ते पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी पक्के रस्ते बनवणे, रस्ता, गटारी ,स्वच्छता व लाईट या मूलभूत सुविधा पूर्ण करण्यास भर देणार. प्रभागांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना व‌ त्यांच्या शिक्षणासाठी अंगणवाडी सक्षम बनवण्यास प्रयत्न करणार, प्रभागांमधील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अभ्यासिका यासाठी विशेष प्रयत्न करणार,ओढ्या वरती पुल बांधणे  प्रभागा मधील नागरिकांसाठी  यांच्यासाठी शौचालय बांधणे , प्रभागां मध्ये मजबूत व पक्के रस्ते बांधणे , इत्यादी कामास प्राधान्य देणार आहे ज्या विश्वासाने जनतेने मला निवडून दिले त्यांच्या विश्वासास मी पात्र राहून नागरी सुविधा उपलब्ध करून देणार आहे 



विशाल प्रकाश मोरे-- नगरसेवक 

अकलूज नगर परिषद अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा