*माळशिरस तालुका- प्रतिनिधी*
*रशिद शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
चांदापुरी ता. माळशिरस येथील पुतळाबाई दत्तु सुळ यांचे व्रृध्दापकाळाने निधन! मृत्यूसमयी त्यांचे वय 95 वर्षे होत .त्यांच्या पश्चात सहा मुले, दोन मुली, तेरा नातवंडे, सात नाती, सुना ,जावई,असा आप्त परिवार आहे . त्यांच्या निधनाने चांदापुरी परिसरात शोककळा पसरली.त्यांच्यावर आज सुळवस्ती चांदापुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चांदापुरीचे लोकनियुक्त सरपंच जयवंत आण्णा सुळ यांचे त्या मातोश्री होत्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा