Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ६ मे, २०२६

*ओंकार साखर कारखान्याबाबतच्या अफवांना शेतकऱ्यांनी बाळी पङु नये* *पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या वाहतुकदरांच्या खात्यावर पैसे जमा होतील---* *ओमराजे बोञे पाटील*

 *निमगाव (मगराचे)-- प्रतिनिधी* 

 *रामचंद्र मगर* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-९१३०१०१८०६*



ओंकार साखर कारखान्याबाबतच्या अफवांना शेतकऱ्यांनी   बाळी पङु नये

पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या वाहतुकदरांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे आश्वासन 

 ओमराजे बोत्रे पाटील पत्रकार द्वारे दिले आहे

ओंकार साखर कारखाना परिवाराने चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार ने महाराष्ट्र उत्तरप्रदेश कर्नाटक तेलंगणना झारखंड आदि राज्यातील बंद पङलेले साखर कारखाने चालु करुन विकासाला गती देण्याचे काम केले आहे गत वर्षीच्या सिझनला उच्चांकी दर देऊन दिपावली साठी मोफत साखर देवुन  सर्वांची ऊस बीले वेळेत  अदा केली आहेत २०२५ व २०२६ या सिझनला ओंकार साखर कारखान्याने ७५ लाख टन ऊसाचे गाळप केले असुन उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवली असुन आजपर्यंत १८३०कोटी रूपये अदा केलेले आहेत तसेच वाहतुकदरांचे ७१० कोटी रूपये दिले आहेत या परिवारात १८हजार कामगारांची कुटुंबीय या वर अवलंबून आहेत ८ लाख शेतकऱ्यांना तरह-तरणारा हा ओंकार परिवार असुन 

माञ काही मंङळींनी जाणीवपूर्वक सोशल मिङियाच्या माध्यमातून ओंकार परिवाराची चेअरमन यांची जाणीवपूर्वक बादनामी मानहानी स्टंट बाजीसाठी दिशाभूल व्यक्तव केल्याने शेतकरी कर्मचारीवर्ग वाहतूकदार यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यावर वेगवेळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आशी माहिती ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक ओमराजे बोञे पाटील यांनी जाहीर केलेल्या पञकात म्हटले आहे 

[ काही तंञीक अङचणीमुळे बीले देण्यास विलंब झाला पण पुढील आठवडय़ात ऊस उत्पादक शेतकरी वाहतुकदार यांची बीले अदा केली  जातील येणाऱ्या सिझनला १कोटी ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे  ओमराजे बोञे पाटील संचालक ओंकार साखर कारखाना परिवार]


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा