Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२६

*शाही मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी याकुबभाई चांदसाहेब शेख यांचे प्रदीर्घ आजाराने निधन*

 टाइम्स 45 न्यूज मराठी अकलुज 


राऊत नगर -अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शाही मस्जिद (कब्रस्तान )मस्जिद ट्रस्ट चे अध्यक्ष हाजी याकूबभाई चांद साहेब शेख यांची प्रदीर्घ आजाराने निधन झाले 

  मृत्यू समयी.    ते ७२ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी १  मुलगा २ मुली अशा परिवार असून अकलूजच्या पंचक्रोशीत ते दिवानजी नावाने परिचित होते माळीनगर रोड अकलूज येथील दफनभूमी दिनांक २७ नोव्हेंबर 2026 रोजी त्यांचा अंतिम दफन विधी करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा