*करमाळा तालुक्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींना रेडियम सक्तीची करा,,,,,,,,,, आयुब शेख यांची मागणी* *वाढते अपघात रोखण्यासाठी होतेय मागणी*
संपादक हुसेन मुलानी
नोव्हेंबर ०३, २०२६
* करमाळा तालुका-- प्रतिनिधी* *आलिम. शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी* करमाळा ते सोलापूर, पुणे, अहिल्यानगर तसेच बार्शी मार्गावर रात्रीच्या ...


