संपादक ------हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आंदोलन- आयोजित" बहुजन स्वाभिमान" मेळाव्याचे दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता 'श्रीनाथ मंगल कार्यालय' नरिमन पॉईंट नळदुर्ग रोड तुळजापूर येथे आयोजन केले आहे
या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष- बसवराज पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि प्रमुख पाहुणे- म्हणून उस्मानाबादचे खासदार- ओमप्रकाश निंबाळकर ,आमदार कैलास पाटील , स्वागताध्यक्ष सामाजिक न्याय आंदोलन चे संस्थापक अध्यक्ष ॲड. विजय क्षीरसागर,
विशेष उपस्थितीत ;- धीरज पाटील, सुनील चव्हाण, सुनील क्षीरसागर ,मुकुंद डोंगरे, प्रकाश चव्हाण , शामलताई वडणे, धैर्यशील पाटील , अमर मगर, सुनील रोचकरी , खास उपस्थिती ;--बाळासाहेब तुपसुंदरे, प्रशांत नवगिरे, एस .के. जहागीरदार ,किरण कांबळे, सुरेश भिसे , किशोर साठे, ईश्वर क्षीरसागर, मिलिंद जाधव , मारुती बनसोडे , ॲड . रामचंद्र ढवळे, रवींद्र इंगळे, चंद्रकांत पवार ',दयानंद शिंदे, किसन देढे, अनिल काळे , व्यंकटराव नाईक, अशोक सरवदे ,बालाजी शिंदे, कुंडलिक भोवळ ,धनंजय राऊत, उमाजी गायकवाड, दयानंद काळुंके,
सन्माननीय उपस्थिती;-- शिवाजी गायकवाड , केशव सरवदे , राजाभाऊ शिंदे , बालाजी गायकवाड, ॲड. सुनील क्षिरसागर, भागवत दणाणे, दत्ता सगट, युवराज शिंदे , अशोक जाधव, शिवाजी गायकवाड, विलास डोलारे , संजय पारधे , अतुल डोलारे, विजय कांबळे श्रावण वाघमारे , आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे संयोजक सामाजिक न्याय आंदोलन उस्मानाबाद हे आहेत
मुख्य निमंत्रक रामहरी दणाणे, सुरज सगर, आकाश क्षिरसागर व मित्रपरिवार
याप्रसंगी प्रबोधनात्मक कार्यक्रमात- शाहीर, राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलसा होणार आहे तसेच कार्यक्रमाचे - सूत्रसंचलन भैरवनाथ कानडे सर हे करणार आहेत तरी सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन " सामाजिक न्याय आंदोलना " च्या वतीने करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा