संपादक ---हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो. 9730 867 448
मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील सकल मराठा समाज उपोषण सोडणार नाही राज्यात ठीक ठिकाणी , साखळी उपोषण ,आंदोलन ,आमरण उपोषण तर मराठवाड्यात तर सकल मराठा समाजाच्या भावना तीव्र होत असुन बसेस वर दगडफेक करणे ,राजकीय नेत्यांचे पोष्टर फाडणे ,पोष्टरला काळे फासणे, असे प्रकार भावना तीव्र झाल्याने होतआहेत.
त्या अनुषंगाने गिरझणी ता.माळशिरस जि.सोलापूर येथे मराठा आरक्षणा साठी "मराठा योध्दा -मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात राजकीय नेत्यांना गावबंदी, साखळी उपोषण ,कॕन्डल मार्च, अशा प्रकारे राजकीय नेत्यांच्या विरोधात व मराठा आरक्षणाच्या समर्थानात आंदोलन होत असुन गिरझणी आणि पंच क्रोशीतील हजारो मराठा समाज बांधव या मध्ये सहभागी झाले आहेत "जो पर्यत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही " आसा पविञा सकल मराठा समाजाने घेतला आहे. सकल मराठा समाजाच्या उपोषणास सर्व समाजातून पाठिंबा मिळत आहे





 
 

 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा