Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३

चंदू मामा वैद्य यांनी घेतले श्री आई तुळजाभवानी चे दर्शन

 


विशेषा ----प्रतिनिधी राजु (कासिम) मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

                        शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मामाश्री चंदू( मामा) वैद्य यांनी तुळजापूर येथे श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले                   

       


    

 या प्रसंगी त्यांच्यासोबत दिलीप सावंत, प्रतिभा सावंत, प्रभाताई सावंत, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) धाराशीव जिल्हा चे मा. उपजिल्हाप्रमुख शाम पवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख, शामलताई वडणे- पवार, व शिवसेना उपतालुकाप्रमुख -सुनील जाधव शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख- चेतन बंडगर ,उमेश तांबे, ज्ञानेश्वर डांगे, आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी चंदू मामा वैद्य यांनी श्री आई तुळजाभवानी मातेला साकडं घातले की महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे व शिवसेनेला उत्तुंग भरारी घेऊ दे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा