संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
तुळजापूर तालुका व शहरातील समस्त सकल मराठा बांधवांना आवाहन करण्यात येते की दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6/30 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर राजे शहाजीराजे महाद्वार समोर गरजवंत मराठ्यांनी एकत्र येऊन "मराठा योद्धा "मनोज जरांगे पाटील --यांना मराठा आरक्षणासाठी बळ दे, ताकद दे, आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य होऊ दे ,म्हणून सर्व समाजाच्या वतीने श्री आई तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आई तुळजाभवानी समोर महाआरती करूनं, देवीला पोत ओवाळून ,साकडे घालण्यात येणार आहे ,तरी जास्तीत जास्त बहुसंख्येने समाज बांधवांनी 1
नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6/30 वा. उपस्थित राहावे तसेच सर्व बांधवांनी शिवछत्रपती चौकात एकञ जमून तुळजा भवानी मंदीर महाद्वार येथे आरती करण्यात येईल असेही आवाहन करण्यात आले आहे
"एक मराठा लाख मराठा"---- ''मराठा योद्धा 'मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा