माळशिरस ,तालुका--प्रतिनिधी
रशिदभाई शेख
टाइम्स 45 न्युज मराठी.
चांदापुरी ता.माळशिरस येथे युगक्रांती प्रवर्तक पुजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरीनिर्वाण दिन साजरा करणेत आला शिका संघटीत व्हा संघर्ष करा ही शिकवण देतानाच जन्म आपुल्या हाती नसले तरी कर्म आपुल्या हाती आहे हे बाबासाहेबांनी कार्यकर्तृत्त्वादवारे दाखवुन दिले.
प्रारंभी चांदापुरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर बुध्द विहार येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ,क्रातीसुर्य महामानव डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले
याप्रसंगी चांदापुरीचे ,सरपंच- जयवंत अण्णा सुळ ,उपसरपंच- तात्यासाहेब चोरमले ,हनुमंत सर तापे ,भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र विधानसभा प्रभारी -शाहीद शेख, शिवाजी देठे ,महादेव सरवदे ,दादा सरतापे ,रणजीत सरतापे, आर .पी. आय.चे तालुका संपर्कप्रमुख अण्णा भोसले, दिनेश गाडे ,समाधान खरात, राजू खरात, समाधान साबळे ,विजय कवळे, अक्षय देठे, भैय्या मेटकरी ,बाबा देठे, संजय भोसले ,दिलीप सरतापे, आदि मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा