*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
पवारवाडी -ता.जि.उस्मानाबाद येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच- संजय शांताराम ढाकणे यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला आणि तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात आली
याप्रसंगी ग्रामसेवक- गणेश भगत, प्रेमचंद मुंडे ,अंगणवाडी कार्यकर्ती -शालन मुंडे, प्रतीक्षा मुंडे ,लाला मुंडे ,अशोक मुंडे, जयपाल मुंडे ,विकास मुंडे, जिल्हा परिषद शाळा पवारवाडी चे मुख्याध्यापक- संभाजी भोसले आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा