इंदापूर तालुका..... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
पिंपरी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते नानासो वसंत बोडके ( गुरूजी ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ३९ वर्षाचे होते. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील व बहीण आहेत. बागायतदार वसंत पांडुरंग बोडके यांचे ते चिरंजीव तर बाळासाहेब घाडगे यांचे भाच्चे होते.
फोटो - नानासो बोडके.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा