Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

*कै.लक्ष्मी (माया) अर्जुन कळसाईत यांच्या व्दितीय पुण्यस्मरणा निमित्त श्री विश्वकर्मा युवक संघटनेतर्फे मुलांना खाऊ वाटप..*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी

*मो.9730 867 448

                 अकलूज येथील विश्वकर्मा युवक संघटनेच्या वतीने

कै.सौ.लक्ष्मी (माया) अर्जुन कळसाईत यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त

*फत्तेसिंह नगर (नवीन बाजार तळ-अकलूज) येथील अंगणवाडीतील लहान मुलांना 



खाऊ वाटप करण्यात आला

विश्वकर्मा योग संघटनेचे अध्यक्ष

पै.यशवंत (आबा) कळसाईत

विझोरी गावचे विद्यमान सदस्य 

पै.मोतीराम (बापु) वाघमोडे 

विश्वकर्मा युवक संघटनेचे कार्याध्यक्ष

.गोरख (आप्पा) थोरात 

विश्वकर्मा युवक संघटनेचे उपाध्यक्ष

.संजय (भाऊ) महाजन

आधी उपस्थित मान्यवरांच्या

हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले

     या प्रसंगी.सारीका शिंदे मॅडम 

 दिलशाद भाभी

बेंद्रे ताई आदि उपस्थित होत्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा