*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सोलापूर लोकसभा मतदार संघ महायुतीकडून लढण्याविषयी .उत्तमराव जानकर गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी
गरुड बंगला वेळापूर ता.माळशिरस या ठिकाणी, माळशिरस तालुक्याच्या जनतेचे आमदार, लोकनेते व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर यांच्या व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, सोलापूर लोकसभा निवडणूक महायुतीकडून लढवण्याविषयी बैठक संपन्न झाली.
यावेळी माळशिरस तालुक्यातील उत्तमराव जानकर यांच्या विचारांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा