*माळशिरस तालुका--प्रतिनिधी*
*रशिदभाई शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
माळशिरस तालुक्यातील आंबेकरवस्ती जि.प,प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सदाशिव सुखदेव पांढरे यांची बिनविरोध निवड करणेत आली .तर उपाध्यक्षपदी भाऊसो विठोबा साबळे यांची निवड करणेत आली . विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास गुणवत्ता वाढीसाठी या समितीद्वारे प्रयत्न केले जातात यावेळी इतर सदस्याची निवड करणेत आली यावेळी मुख्याध्यापक अनिल बोडरे सर, शिक्षक प्रशांत गायकवाड सर, महादेव जाधव, अभिजीत जाधव ,नाथा जगदाळे, अजिनाथ जगदाळे,तानाजी वाघमोडे,दिलीप सातपुते ,रामा जाधव ,दामोदर सातपुते ,विजय साबळे ,प्रकाश शिंदे ,समाधान साबळे ,अंकुश पांढरे,नेताजी शिंदे विकास गोडसे, गणेश जगदाळे, सचिन जगदाळे,नितीन साबळे, अभिमन्यु जाधव नितीन सुळ ,तानाजी शिंदे, नितीन शिंदे ,जयवंत शिंदे ,मेजर -अमोल सातपुते ,शहाजी शिंदे, सुनील पांढरे, इ मान्यवर उपस्थित होते,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा