Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

*"चांदापुरी"च्या अजित लोखंडे यांची बिनविरोध निवड..*

 


*माळशिरस तालुका-- प्रतिनिधी*

  *रशीद ---शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

          चांदापुरी,ता,माळशिरस,ग्रामपंचायतीचे,उपसरपंच,तात्यासाहेब,चोरमले,यांनी,उपसरपंच,पदाचा,राजीनामा,दिल्याने,रिक्त,झालेल्या,जागी,कु.अजित,हणमंत,लोखंडे,यांचा,एकमेव,अर्ज,आल्याने,त्यांची,बिनविरोध,निवड.करणेत,आली,लोकनियुक्त,सरपंच,जयवंतआण्णा,सुळ,यांचे,अध्यक्षतेखाली,ही,निवड,प्रक्रिया,पार,पडली,या,निवडीप्रसंगी,क्रृषी,विस्तार,अधिकारी,अनिल,सावळजकर,तर,सहाय्यक,सचिव,म्हणुन,ग्रामसेविका.एन.आर.शेख.मॅडम,यांनी,काम,पाहिले.यावेळी,जेष्ठनेते,केशवराव,ऊर्फ,लिंगाआबा,पाटील,सरपंच,जयवंतआण्णा,सुळ,पार्टीप्रमुख,विजयदादा,पाटील,मावळते,उपसरपंच,तात्यासाहेब,चोरमले,नुतन,उपसरपंच,अजित,लोखंडे,ग्रा.प.सदस्य,हणमंत,सरतापे,आपासाहेब,शिंदे,सविता,पाटील,प्रियंका,सरक,दिपाली,निकम,शोभा,जाधव,भारतीय,जनता,पार्टी,माळशिरस,विधानसभा,संयोजक,शाहिद,शेख,शिवाजी,पाटील,हणमंत,लोखंडे,प्रमोदभैय्या,मगर,विजय,निकम,चांदापुरी,विकास,सोसायटीचे,चेअरमन,तनवीर,पठाण,संजय,लोखंडे,प्रकाश,शिंदे,विजय,कवळे,अशोक,सोनवणे,रमेश,सुळ,नितीन,सुळ,सचिन,सुळ,राजु,पाटील,मुनीर,शेख,जयंत,पुकळे,संतोष,सरक,रामा,निकम,जयंत,कोपनर,दिपक,कोपनर,आण्णा,लोखंडे,इ,मान्यवर,बहुसंख्येने,उपस्थित,होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा