*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मुंबईचे मा. महापौर आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) च्या नेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले
याप्रसंगी त्यांच्यासोबत मुंबईच्या माजी नगरसेविका .राजुलताई पटेल व अतुल मिश्रा.दिनेश वाटणकर आले होते यावेळी किशोरीताई पेडणे व नगरसेविका राजुलताई पटेल यांचा धाराशिव शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख शामलताई वडणे यांच्या हस्ते श्री आई तुळजाभवानी यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला तसेच अतुल मिश्रा व दिनेश वाटणकर यांचाही ? धाराशिव जिल्हा शिवसेना मा. उपप्रमुख श्याम पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार (वडणे).शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम. शाम पवार. महिला आघाडी शहरप्रमुख .शोभाताई शिंदे उपस्थित होते तसेच किशोर ताई पेडणेकर यांनी आई तुळजाभवानी मातेला साकडे घातले की पुन्हा एकदा महाराष्ट्रावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा डौलाने फडकावा व पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे विराजमान होऊ दे असे आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना केली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा