*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आज शुक्रवार 12 जुलै 2024 रोजी अकलूज येथील संत तुकाराम महाराज पालखी चे आगमन झाले या पालखी सोहळ्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी व मित्र परिवाराच्या वतीने वारकरी भाविक भक्तांना नाष्टा पाणी बिस्कीट वाटप महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे अकलूज शहर युवक अध्यक्ष अशोक कोळी तालुका युवक संघटक पांडुरंग चव्हाण तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे माळशिरस तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार राजाभाऊ जाधव बापू लोखंडे अनिल तोरणे गणेश गुजले शिवाजी कांबळे संतोष पवार अर्जुन कोळी अनिकेत शिंदे वैभव अंभोरे सागर कोळी रवी कोळी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा