Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

*रज्जाक बाबुलाल तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

अकलुज येथील सामाजिक कार्यकर्ते व अकलुज ग्रामपंचायत चे माजी सदस्य  'दादा (कासिम) रज्जाक तांबोळी यांचे  वडील  रज्जाक बाबुलाल तांबोळी  यांचे दि.१२ आॕगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले 

   मृत्यु समयी ते ८२ वर्षाचे होते , त्यांच्या पश्चात  ३ मुले २ मुली सुना नातवंडे असा परिवार आहे 

 दि १३ आॕगस्ट  रोजी अकलुज येथील दफनभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा