Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

*"राबिया बुऱ्हानुद्दीन मणियार"यांचे अल्पशा आजाराने निधन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

अकलूज येथील ए-वन बेकरीचे मालक जहांगीर मणियार व मेहबूब मणियार यांच्या मातोश्री राबिया बुऱ्हानुद्दीन मणियार यांचे दि.१२ आॕगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्या ९० वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्चात 2 मुले 2 मुली सुना नातवंडे असा परिवार असून दि.१३ आॕगस्ट रोजी अकलूज येथील दफनभूमीत त्यांच्यावर दफन विधी करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा