*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बेंबळी. प्रांगणात प्रियदर्शनी बहुउद्देयशीय शिक्षण संस्थाचे अध्यक्ष - अनिल अण्णा गिरवलकरयांच्या शुभ हस्ते ठीक ८:३५मिनिटे स्वतंत्र दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले
कार्यक्रमाच्या निमित्ताने बेंबळी गावातील सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांचा फेटा शाल गुच्च देऊन गौरविण्यात आले. गावातील आमचे गुरू दत्तात्रेय नाळेगावकर सर, श्रीमंत धर्मे सर, व्यंकट मरगणे सर , बळवंत मोटे सर , हरिश्चंद्र गावडे सर ,इस्माईल शेख सर, प्रमोद होळकर सर ,महादेव गावडे सर, व कापसे मॅडम , सुनील गिरवलकर यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रियदर्शनी बहुउद्देशीय शिक्षण संस्थाचे उपाध्यक्ष पांडुरंग व्हान्सनाळे, कोषाध्यक्ष विजय भोसले, संचालक मंडळ गंगाधरराव बुरंडे सर संजय गिरवलकर, जीवन बरडे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश शिंदे शिशिधर होळकर
शाळेतील विध्यार्थी स्वातंत्र्य गीत व भाषणे केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पाटील यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा