Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

*अकलुज येथील उद्याच्या वाढदिवस सत्कार समारंभाची तयारी अंतिम टप्यात*


 

*ज्येष्ठ पञकार --संजय लोहकरे*

महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा ८४ व्या वाढदिवस अकलूजच्या विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते सुशीलकुमार शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,आमदार बाळासाहेब थोरात काॅंग्रेसचे विधी मंडळाचे पक्षनेते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असून.या भव्यदिव्य कार्यक्रमामुळे जिल्हाच्या व राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजणार आहे.(छाया:-संजय लोहकरे,अकलूज)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा