Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

*पोटासाठी धावते मी..... पोटासाठी......*


 

आजकाल पोटा पाण्याचा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे.मनुष्य असू प्राणी असू किंवा पक्षी असू ज्याला त्याला आपल्या भूके भागविण्यासाठी धडपड करावीच लागते.अकलूज येथील रामबाग गृह संकुल येथे सौ.भाग्यश्री लोहकरे यांच्या घराच्या परस बागेत मुक्तपणे वावरणारी ही खारुताईची पिल्ले मस्तपणे चपातीचा आस्वाद घेत आहे.(छाया:-केदार लोहकरे अकलूज)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा