*अकलुज----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
काल घराघरांमध्ये महालक्ष्मीचे आगमन मोठ्या उत्साहात झाल्या नंतर आज महालक्ष्मीच्या पुढे भव्य सजावट करण्यात महिला वर्ग व्यस्त होत्या.अकलूज येथील सौ.योगिता रणजीतसिंह देशमुख यांच्या घरातील एक महालक्ष्मी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील संगणक चालवण्यात मग्न आहे तर दुसरी महालक्ष्मी शिलाई मशिनवर कपडे शिवून स्वावलंबी नारी झाली आहे.अशी सजावट केली आहे.*महिलांचा सर्वांगीण विकास यातच देशाची प्रगती आहे* हा देखावा सादर केला आहे.हि सजावट पहाण्यासाठी महिला वर्ग गर्दी करत आहेत.(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा