*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील 29 ऑक्टोबर.2024 हा दिवस उमेदवारी अर्ज छाननीची दिवस असून या छाननी मध्ये254-माळशिरस विधानसभा (अ.जा.) मतदारसंघातील महाविकास आघाडीतील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेउमेदवार" उत्तमराव जानकर " यांचा उमेदवारी अर्ज मंजूर झाल्याने (वैध ठरला) यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती, युवा नेते अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या मनातील आमदार उत्तमराव जानकर यांना पेढा भरवित आनंद साजरा केला. त्यामुळे महाविकास आघाडी उत्साह वाढला असल्याचे चित्र दिसत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा