Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

*"जुलेखा रज्जाक शिकलगार" यांचे अल्पशा आजाराने निधन*


 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730 867 448*

अकलुज येथील जुलेखा रज्जाक शिकलगार

यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले मृत्यू समयी त्या 87 वर्षाच्या होत्या 

त्यांच्या पश्चात  7 मुले  1 मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून अकलूज येथील माळीनगर रोडवरील दफनभूमीत त्यांचा दफन विधी करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा