*टाइम्स 45 न्यूज मराठी-- अकलूज*
अकलूज (राऊतनगर )येथील अशोकराव प्रल्हाद मस्तुद यांचे आकस्मिक निधन झाले मृत्यू समयी ते 55 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी 2 मुले 1 मुलगी. सुना व नातवंडे असा परिवार असून अकलूज येथील अकलाई मंदिराजवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
त्यांच्या आकस्मित निर्णयाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा