Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

*ओंकार साखर कारखाना चांदापुरीचे" डिसेंबर अखेरपर्यंत उसाचे बिल २८०० /- रु केली शेतकऱ्याच्या खात्यावर जमा*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

ओंकार साखर कारखाना चांदापुरी 2024ते 2025 या सिझन मध्ये ङिसेंबर अखेर पर्यंत गाळपा यज्ञस आलेल्या ऊसाची बीले  2800/रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली 

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेरअमन बाबुराव बोञे पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शब्द दिला होता की शेतकऱ्यांची ऊस  बीले वेळेत खात्यावर जमा होतील त्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वेळेच्या आगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यावर बील  वर्ग झाले ओंकार साखर कारखाना परिवारच्या सर्व युनिट मध्ये कट्याबाबत पारदर्शकता आहे ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शकनाखाली उर्वरीत कालावधीत जास्तीत ऊसाचे  गाळप करण्याचा कारखान्याचा मानस आहे तरी ऊसउत्पादन शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार घालावा असे आवाहन जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे केन आधिकारी शरद देवकर यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा