*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
तुळजापूर पंचायत समिती चे गट विकास अधिकारी अमोल ताकभाते, कृषी अधिकारी अशोक काळे यांची तुळजापूर पंचायत समिती येथून बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी सीमा गवळी यांची नियुक्ती पंचायत समिती तुळजापूर येथे झाली आहे त्यामुळे या सर्वांचा सत्कार महाविकास आघाडी तुळजापूर यांच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटील, जनसेवक- अमोल कुतवळ, श्याम मामा पवार,सुदर्शन वाघमारे, हरीश जाधव, संजय देशमुख,संजय कदम,राजाभाऊ जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा