Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधत बावडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सामाजिक कार्यकर्ते विशाल कांबळे यांच्या वतीने स्वयंपाकासाठी गॅस व शेगडी भेट

 


*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147

----- स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधत बावडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सामाजिक कार्यकर्ते विशाल कांबळे यांच्या वतीने स्वयंपाकासाठी गॅस व शेगडी भेट देण्यात आली.

    बावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्वयंपाकासाठी आवश्यक असणारी गॅस व शेगडी स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते विशाल सुधाकर कांबळे यांनी भेट दिली. तसेच शालेय मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

     यावेळी विशाल कांबळे, जयसिंग कांबळे, सतिश साबळे (सर), विशाल अ.कांबळे (सर), मुकुंद खरात, विशाल नाईकनवरे, संघर्ष कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापिका राणी करडे मॅडम व शिक्षिका सोनाली साळुंखे मॅडम यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

फोटो - बावडा येथील जिल्हा परिषद शाळेला स्वयंपाकासाठी गॅस शेगडी भेट देताना.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा