Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

अकलूज येथील "कुमार रंगनाथ लावंड यांचे आकस्मित निधन

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448


अकलूज येथील सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी व  रामायण चौक येथील रहिवाशी कुमार रंगनाथ लावंड  यांचे १८ नोव्हेंबर रोजी आकस्मित निधन झाले मृत्यू समयी  ते  ६९ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार असून. त्यांचेवर अकलूज येथील अकलाई मंदिराजवळ स्मशाभूमी येथे अंत्संस्कार करण्यात आले. अकलूज ग्रामपंचायत मध्ये २७वर्ष त्यांनी सेवा बजावली. २०१८ मध्ये सेवा निवृत्त झाले होते. 

ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा