Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

बारामती लोकसभा अंतर्गत बारामती व इंदापूर विधानसभेवर शिवसेना पक्षाच्या सोशल मीडियाच्या नियुक्ती जाहीर

 सहसंपादक --संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी 

 मो:-9922 419 159

सर्वसामान्यांना कायम मदतीचा हात देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ देण्यासाठी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला भरभरून यश मिळवून देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती व इंदापूर विधानसभा निहाय सोशल मीडियाच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.

वंदनीय हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे  यांच्या आशीर्वादाने 


शिवसेना मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे  यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र राज्याचे सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल, उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र प्रमुख महादेव सलवदे व बारामती लोकसभा प्रमुख भुषण सुर्वे यांच्या विनंतीनुसार  शिवसेना सोशल मीडिया बारामती आणि इंदापूर विधानसभा निहाय पदांच्या नियुक्ती जाहीर झाल्या. बारामती लोकसभेला शिवसेनेचे मोठे जाळे तयार झाल्याचे बारामती लोकसभा प्रमुख भूषण सुर्वे यांनी सांगितले.

या सर्व नियुक्त्या शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, उपजिल्हाप्रमुख देवेंद्र बनकर यांच्या हस्ते बारामती मध्ये शिवसेना भवन येथे बारामती लोकसभा सोशल मिडिया सर्व नियुक्ती पत्रे देण्यात आल्या.

नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे:-

बारामती विधानसभा - सुशील कुमार आडगळे ( विधानसभा प्रमुख ), भीमसेन जाधव ( शहरप्रमुख ), संदीप चोपडे ( तालुकाप्रमुख ), अमोल डोळे ( उपतालुकाप्रमुख ), रामचंद्र भोसले  ( तालुका समन्वयक )

इंदापूर विधानसभा - अवधूत पाटील ( विधानसभा प्रमुख ) सागर आवटे ( तालुका प्रमुख ), राजेंद्र गारदे ( शहरप्रमुख ), दत्तात्रय बांदल (उपतालुका प्रमुख ), रोहित बागडे ( उपतालुका प्रमुख ), नारायण पवार (संघटक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा