Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २२ जानेवारी, २०२६

*राज्यातील महानगरपालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*





राज्यातील महानगरपालिका महापौर आरक्षण 2026


*जनता एक्सप्रेस*


1 बृहन्मुंबई (BMC) सर्वसाधारण

2 ठाणे अनुसूचित जाती (एससी)

3 कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती- एसटी (पुरुष)

4 नवी मुंबई सर्वसाधारण

5 वसई-विरार सर्वसाधारण

6 भिवंडी-निजामपूर सर्वसाधारण

7 मीरा-भाईंदर सर्वसाधारण

8 उल्हासनगर ओबीसी- महिला किंवा पुरूष

9 पुणे सर्वसाधारण

10 पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण

11 नागपूर सर्वसाधारण

12 अहिल्यानगर ओबीसी- महिला

13 नाशिक सर्वसाधारण

14 छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण

15 अकोला ओबीसी-महिला

16 अमरावती सर्वसाधारण

17 लातूर अनुसूचित जाती (एससी)- महिला

18 नांदेड-वाघाळा सर्वसाधारण

19 चंद्रपूर ओबीसी- महिला

20 धुळे सर्वसाधारण

21 जळगाव ओबीसी- महिला

22 मालेगाव सर्वसाधारण

23 कोल्हापूर ओबीसी-महिला किंवा पुरूष

24 सांगली-मिरज-कुपवाड सर्वसाधारण

25 सोलापूर सर्वसाधारण

26 इचलकरंजी ओबीसी- महिला किंवा पुरूष

27 जालना अनुसूचित जाती (एससी)- महिला

28 पनवेल ओबीसी- महिला किंवा पुरूष

29 परभणी सर्वसाधारण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा