*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:--9730867448*
तुळजापूर नगर परिषद निवडणूक नंतर प्रथमच
आज तुळजापूर नगरपरिषद मधील सर्वसाधारण सभा झाल्यानंतर तुळजापूर नगर परिषदे वर निवडून आलेले काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवकांनी तुळजापूर जलसंधारण केंद्र येथे भेट देऊन पाहणी केली नळदुर्ग येथील बोरी धरणातून येणारे पाणी आणि त्याची होणारी शुद्धता ब्लिचिंग पावडर तुरटी कशा पद्धतीने पाणी स्वच्छ केले जाते ही पाहणी केली आहे यावेळी नगरपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते अमोल माधवराव कुतवळ ,नगरसेवक -रणजीत इंगळे, आनंद जगताप, अक्षय परमेश्वर आणि नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा