कार्यकारी संपादक
एस.बी.तांबोळी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-8378081147
देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या उत्साहात पण साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी संविधान वाचन केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगाव बु. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ विक्रमसिंह राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ ए. एच. बागल, लिपीक एस. के. चव्हाण, आरोग्य सहाय्यक एस. व्ही. लोखंडे, एम. आर. नाळे, डी. एस. झेंडे, परीचारीका ए. एस. डाखोरे, डाटा ऑपरेटर मोहंमद कैफ तांबोळी उपस्थित होते.
फोटो - आरेगाव बु प्राथमिक आरोग्य केंद्रात ध्वजारोहणानंतर झेंड्याला सलामी करताना दिसत आहेत.
-----------------
---: जाहिरात:---👇





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा