Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

*आमदार नारायण आबा पाटील यांचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, यांना आवाहन*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


आमदार 'श्री.नारायण(आबा)गोविंदराव पाटील" यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक-२०२६ "करमाळा तालुका विकास आघाडी" अंतर्गत लढवत असलेल्या सर्व उमेदवार व पदाधिकारी,कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की,महाराष्ट्र राज्याचे धाडसी उपमुख्यमंत्री"अजितदादा पवार"यांच विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले त्यांचा अंत्यविधी उद्या गुरुवार दिनांक २९ जानेवारी २६ रोजी सकाळी ११:०० वा होणार आहे.तरी कोणत्याही उमेदवाराने,पदाधिकाऱ्याने किंवा कार्येकर्त्यांनी निवडणुक प्रचार,मतदार गाठी-भेटी फोटो,प्रचार दौरे करू नये किंवा कसल्याही राजकीय पोस्ट ग्रुपवर टाकू नयेत.*


नारायण (आबा)गोविंदराव पाटील

आमदार-करमाळा विधानसभा

.राजेंद्र(आण्णा)गोविंदराव पाटील

अध्यक्ष:-करमाळा तालुका विकास आघाडी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा