अकलुज प्रतिनिधी
एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
आज सकाळी प्रसार माध्यमाद्वारे कळाले महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आणी कानावर विश्वास बसला नाही एक प्रशासनावर पकड असणारा नेता एक अनुभवी नेतृत्व महाराष्ट्रने गमवाले आहे अजित दादा पवार यांना तुळजापूर काँग्रेस पार्टी च्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळेस उपस्थित काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील नगरसेवक अमोल कुतवळ, रणजित इंगळे, आनंद जगताप, पंचायत समिती उमेदवार दत्ता शिंदे, सुजित हंगरगेकर बाळासाहेब कदम, युसूफ शेख, नरेश पेंदे, सुदर्शन वाघमारे, विनोद सोंजी, दादा पाटील, पिंटू पंडागळे, शशिकांत पाटील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी अजित दादा पवार यांना जड अंतःकरणाने भावनिक श्रद्धांजली दिली




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा