*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
शिंदेवस्ती (गणेशवाडी) येथील प्रगतशील बागायतदार अरविंद केरबा बागल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी उषा बागल, तीन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालूका उपाध्यक्ष राहुल बागल यांचे वडील होते. तर श्रेयस बागल यांचे आजोबा होते.
फोटो - अरविंद केरबा बागल
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा