*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
सध्या रमजानचा कडक असा महिना चालू आहे या रमजानच्या महिन्यामध्ये रोजाला विशेष महत्त्व असते या महिन्यांमध्ये करमाळा शहरातील नौमान अशरफ तांबोळी या सहा वर्षाच्या चिमुकल्याने रमजान महिन्यातील पहिला रोजा पूर्ण केला नौमान तांबोळी हा करमाळा शहरातील लीड इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे
नोमान अशरफ तांबोळी या सहा वर्षाच्या चिमुकल्याने सदरचा रोजा घरीच सोडला आहे यावेळी त्यांचे आई-वडील व सर्व कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते
अगदी लहान वयात रमजान महिन्यातील एक दिवसाचा उपवास नौमान यांनी पूर्ण केल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा