Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

*ओंकार साखर कारखाना परिवाराच्या वतीने शिवजयंती उस्हात साजरी*

 *निमगाव (मगराचे)-- प्रतिनिधी*

 *रामचंद्र मगर*

  *टाइम्स 45 न्यूज मराठी*



आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराजांच्या ३९६ जयंतीनिमित्त ओंकार साखर कारखान्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ होते तर प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक रामचंद्र आसबे होते 

या वेळेस बोलताना आसबे म्हणाले की शिवजयंती दिवशी प्रत्येकाने इतरासाठी मदतीचा हात दिला पाहिजे महाराजांची प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल केली पाहिजेत या वेळेस महाराजांच्या पराक्रमावर व सामाजीक कामावर प्रकाश झोत टाकला

रामभाऊ मगर म्हणाले की ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी सर्वसामान्य शेतकरी कर्मचारीवर्गा साठी भरीव काम केल्याने हा विकास शक्य झाला ओंकार परिवार सर्वाच्याच पाठीशी खंबीरपणे उभा आहे चांदापुरीचे उपसरपंच आप्पा शिंदे जनलमॅनेजर भिमराव वाघमोङे ङिसलरी मॅनेजर पी ङी पाटील केन आधिकारी शरद देवकर इलेक्ट्रिक विभाग प्रमुख धनाजी  पवार मेजर मोहन घोङके प्रोसेसिंग मॅनेजर समाधान गायकवाड निलेश गुरव आनंद आंग्रे विनोद जानकर ऊस उत्पादक शेतकरी व खाते प्रमुख बहुसंख्य कर्मचारीवर्ग उपस्थित होते रमेश औताङे यांनी आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा