Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ मार्च, २०२६

*करमाळा शहरातील कुरेशी मोहल्ला येथील फैजान कुरेशी यांनी केला एक दिवसाचा रोजा पूर्ण*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौका जवळील कुरेशी मोहल्ला येथील फैजान फैयाज कुरेशी वय आठ या बालकाने रमजान महिन्यातील एक दिवसाचा रोजा पूर्ण केला 

इस्लाम धर्मामध्ये पाच मूलतत्त्वांपैकी रोजाला विशेष महत्त्व आहे असा एक दिवसाचा रोजा करमाळा शहरातील कुरेशी मोहल्ला येथील फैजान कुरेशी याने पूर्ण केला त्याने सदरचा रोजा करमाळा बस स्थानक समोरील नूराणी मशीद मध्ये सोडला यावेळी मशिदीचे धर्मगुरू मरगबुल हसन शेख सहित फैजानचे वडील फैयाज फारूक कुरेशी, आजोबा फारूक कादरमिया कुरेशी सहित बहुसंख्य मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा