Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २ मे, २०२६

*बिस्मिल्लाबी तय्यब बागवान यांची प्रदीर्घ आजाराने निधन*

 *अकलूज प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*




अकलूज व्यंकटनगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजूभाई तय्यब बागवान यांच्या मातोश्री बिस्मिल्लाबी तय्यब बागवान यांचे प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी दिनांक २ मे   २०२६  रोजी निधन झाले 

     मृत्यूसमयी त्या ७० वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात १ मुलगा  १ मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे 

      अकलूज येथील केळीचे व्यापारी हुसेन गुलाब बागवान (बावीकर )व युन्नुस गुलाब बागवान (बावीकर) यांच्या त्या भगिनी होत 

     माळीनगर रोड अकलूज येथील दफनभूमीत त्यांचा अंतिम दफनविधी करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा